ताजी बातमी

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी 1 रुपये आणि माविमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’चे आणि बचत गटाच्या महिलांचे कौतुक केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात