ताजी बातमी

समन्वयकाच्या भूमिकेतून तब्बल १५ लाख लोकांपर्यंत मदत; १३२ सेवाभावी संस्थांचा सहभाग


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाच्या घराबाहेर पडण्याला निर्बंध आले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना व न ऐकनाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करत असतानाच  नागपुरात एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही यासाठी नागपूर पोलिसांची संवेदनशीलता त्यांच्या कृतिशील उपक्रमातून दिसत आहे.  अन्नदान, धान्यवाटप, जीवनावश्यक आदी वस्तूंचे वाटप करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना एकत्र करुन समन्वयकाच्या भूमिकेतून 15 लाख लोकांपर्यंत मदत वाटप सुरु आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात