ताजी बातमी

संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासन स्तरावर आवश्यक असणारे निर्देश दिले आहेत.


लॉकडाऊनमुळे 26 मार्चनंतर संघटित व असंघटित मजुरांचे  उपजीविका साधन थांबल्यामुळे विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत कामगार आयुक्तांना सूचना दिल्या, तसेच 27 मार्च रोजी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठविले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात