ताजी बातमी

एका दिवसात 112 गुन्ह्यांची नोंद, तर 40 आरोपींना अटक 

32 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी राज्यात 112 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून  40 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच 5 वाहने जप्त करण्यात आली असून 32 लाख 34 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात