ताजी बातमी

इस्लामपूर शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत तारा तुटून शहराचा विद्युत पुरवठा काल रात्री पूर्ण बंद झाला होता. लाॅकडाऊनच्या परिस्थितीतही रात्रभर काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी विदयुत पुरवठा सुरळीत करून दिला. विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात