ताजी बातमी

एकूण रुग्ण संख्या ३२०२; कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


राज्यात आज कोरोनाबाधित २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३२०२ झाली आहे. आज दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३२०२  जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१ हजार ७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६ हजार १०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात