ताजी बातमी

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 26 गुन्हे दाखल


कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ‘महाराष्ट्र सायबर’ने राज्यात 201 तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 26 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात