ऑनलाइन स्टॅम्प ड्युटी विक्रीला सुरुवात करावी, अशी मागणी मा.मुख्यमंत्र्यांकडे केली आहे : विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर
राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आणि गडचिरोली चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातील तेंदूपत्ता उत्पादक व मजूर यांना रोजीरोटी मिळावी यासाठी तेंदुपत्ता संकलनाला शासनाने परवानगी द्यावी. तसेच ऑनलाइन स्टॅम्प ड्युटी विक्रीला सुरुवात करावी, अशी मागणी मा.मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.