ताजी बातमी

दिनांक 15.04.2020 रोजी रात्री 03. 45 वा.नायर रुग्णालयात, वॉर्ड क्र. 25 मध्ये  covid पॉझिटिव्ह महिला रुग्ण श्रीमती प्रमिला आखाडे वय 29 वर्ष रा ठी. जिजामाता नगर , h blocks,  खोली क्रमांक 37 वरळी , मुंबई हिने    बाथरूम मध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सदर बाबत ADR No .44/2020 प्रमाणे नोंद घेण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात