ताजी बातमी

यावेळी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले. 


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला घरातच थांबून डिजिटल माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे, आज मंत्रालयातही कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेची काळजी घेऊनच हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात