ताजी बातमी

सायन कोळीवाडा मधील वार्ड क्रमांक 174 मध्ये विजय नगर आणि मोती लाल नेहरूनगर हा परिसर अत्यंत रहदारीवाला परिसर आहे ह्या परिसरात समाजसेवक संतोष साबळे(अध्यक्ष : आरुषी सामाजिक प्रतिष्ठान ) शासनाने लॉक डाऊन घोषित केल्या पासून स्थानिक गोर गरीब लोकांना रोज जेवणाची आणि रोजच्या उपक्रमामध्ये येणारी जीवनदायी वस्तू वाटप करतात 

विजय नगर आणि मोती लाल नेहरूनगर येथे स्वतः आणि मित्र परिवारासोबत यांनी संपूर्ण परिसरामध्ये शासनाने दिलेली औषध फवारणी केली

गोर गरीब लोकांनी आणि विजय नगर, मोती लाल नेहरू नगर येथील स्थानिक लोकांनी समाजसेवक संतोष साबळे जी चे मानले आभार

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात