ताजी बातमी

कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात