ताजी बातमी

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती


राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात