राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर रविवार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताचे विशुद्ध आणि दयापूर्ण जीवन सर्वांना गरीब व गरजू मानवबंधूंच्या सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करो. ईस्टर रविवारनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.