ताजी बातमी

इस्लामपूर येथील शालेय विद्यार्थीनी सई विनोद मोहिते हिने वाढदिवसाचा खर्च टाळत, त्याऐवजी ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. येत्या पाच दिवसात गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर मोफत जेवण मिळणार आहे. सामाजिक भान जपत मदतीला धावून आलेल्या सईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात