ताजी बातमी

मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते, त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात