ताजी बातमी

उद्योगमंत्र्यांचा उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद


कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

 

संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीआयआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज) च्या वतीने विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्री यांच्या व्हिडिओ कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. देसाई बोलत होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात