सांगलीत 'लॉकडाऊन'चे अचूक नियोजन; १४ रुग्ण कोरोना मुक्त
सांगली :संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे आपल्या देशात आणि राज्यातही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी इस्लामपूर- सांगली ने एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे. इस्लामपूर मध्ये असलेले कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले. ही बाब निश्चितच आनंददायी अशीच आहे. जनतेचे सहकार्य, शासनाचे कार्य आणि राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा या त्रिसूत्री ने कोरोनास प्रतिबंध केला. हा पॅटर्न निश्चितच अनुकरणीय असा आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.