ताजी बातमी

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही दिले एक दिवसाचे वेतन मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पे ऑर्डर उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले असून त्याची एकुण रक्कम 22.75 लाख रुपये देण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष श्री. हसन मुश्रीफ यांनी या दोन्ही मदतीसाठीची बँकेची पे ऑर्डर उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात