ताजी बातमी

बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना


कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई आणि पुणे बाजार समितीच्या आवारात निर्जंतुकीकरण करून, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. त्याच धर्तीवर इतर बाजार समितीने सुद्धा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा आशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात