ताजी बातमी

राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व महसूल विभागातील किराणा व औषध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू व औषधांची आवक सुरू आहे. राज्यात कुठेही अन्नधान्य, फळभाजीपाला आणि औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती राज्य शासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात