ताजी बातमी

धारूर तालुक्यातील चाटगाव येथील ८ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या संविधान दीपक गडसिंग या लहानग्याने काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी सत्कार समारंभ व रोख बक्षिसे संविधानला मिळाली होती. आज कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत संविधानने आपल्याकडील बक्षिसाची दहा हजार रुपये रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिली. तुझ्या नावातच सर्वकाही आहे संविधान! अनेक शुभेच्छा व मनापासून धन्यवाद.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात