ताजी बातमी

अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत एका दिवासात १५२ गुन्ह्यांची नोंद, ५५ आरोपींना अटक तर ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त. आतापर्यंत एकूण १५७१ गुन्ह्यांची नोंद, ५९६ आरोपींना अटक तर ३ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त- राज्य उत्पादन शुल्क मंत्री 

दिलीप वळसे पाटील


अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३, व्हाट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आणि ई-मेल commstateexcise@gmail.com संपर्क साधता येणार. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात