ताजी बातमी

किती देता याला महत्त्व नाही. पण देणाऱ्याची ओंजळ संवेदनशीलतेने ओतप्रोत असेल, तर ती निश्चितच आगळी ठरते. याचाच प्रत्यय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुहित जीवन ट्रस्टच्या गतीमंद व बहुविकलांग शाळेच्यावतीने जमा करण्यात आलेला निधी. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व उरण तालुक्यातील गतीमंद व बहुविकलांगासाठी गेली पंधरा वर्षे कार्यरत या संस्थेने आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी थेट पंचवीस हजार रुपयांचा धनादेश एका पत्रासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात