ताजी बातमी

करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा व निर्णायक टप्पा सुरू झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा ज्यांना स्वत:च्या प्रकृतीबद्दल संशय आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, करोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं, असं आवाहन अजित पवार,उपमुख्यमंत्री  यांनी केलं आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात