राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
24 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान 1,357 गुन्ह्याची नोंद, 39 वाहने जप्त,
514 आरोपींना अटक तर 3 कोटी 34 लाख 84 हजारहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.