ताजी बातमी

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला वनविभागातील सुमारे पंचवीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपले एक दिवसाचे वेतन (सुमारे अडीच कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. प्रधान सचिव वने तसेच वनरक्षक, वनपाल यांच्यापासून ते प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्यापर्यंतचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात