ताजी बातमी

आज ३१  मार्च आणि उद्या १ एप्रिल म्हणजेच एप्रिल फुलच्या दिवशी अनेक मित्र, सहकारी परस्परांची मस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस पाठवत असतात. परंतु सध्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह देशात नागरिक हैराण आहेत. तेव्हा याप्रसंगी कोणीही असे मेसेजेस पाठवून चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवू नयेत आणि सरकारला सहकार्य करावे. कोणत्याही व्यक्तीकडून चुकीची माहिती व अफवा पसरवण्यात आल्याचे आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,  असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात