पोलीस आयुक्त मुंबई ट्विटरवरती २
मोटरसायकल स्वार मुंबई लाकडांऊनच्या काळामध्ये फिरत आहेत अशी क्लिप व्हायरल करण्यात आली होती सदर मोटारसायकल स्वारांचा शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलिस पथकाद्वारे त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले आहेत
यातील हकीकत अशी की शनिवार दिनांक२८/०३/२००रोजी ११-३० वाजताच्या दरम्यान मोटारसायकल स्वार१) सरफराज शाहीद अली शेख मु/२०वर्ष २)प्लेन रायडर मोहमधलद फैजल शेख २२/वर्ष असे एसएलआर ब्रिज टिळकनगर मुंबई येथून गेल्याचे निदर्शनास आले आहे सदर दोघांवरती कायदेशीर कारवाई करत आहोत
आपला विश्वासू सपोआ देवनार विभाग मुंबई .
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.