मुंबई शहर जिल्हा : कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात नियंत्रण कक्ष - जिल्हाधिकारी राजीव निवतकर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता त्याच्या नियंत्रणासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक022-22664232 असा आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
त्याचप्रमाणे महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 022-47085085 व टोल फ्री क्रमांक 1916 असा आहे. महानगरपालिकेने अन्न व निवारा संदर्भात 1800221292 ही हेल्पलाइन सुरू केली आहे, ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू असेल.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.