ताजी बातमी

जे.जे. समूह रुग्णालयांतर्गत सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे करोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख  यांची माहिती 

सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयू असेल. त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५०  खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५०  खाटांच्या आयसीयूची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत-  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात