जनतेला भाजीपाला मिळेल; भाजीपाला वाहतूक विनाअडथळा सुरु राहील - सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.