कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि वाहन पोलीस विभागाला वापरण्यास दिली परवानगी
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून वापरण्यासाठी परवानगी दिली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.