ताजी बातमी

दिनांक २३/०३/२०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे हद्दीतील जी क्रॉप, आय.टी. सेक्टर चालू असल्याबाबत इसम नामे श्रेयस गवस मो.क्र. ७९००००९७०६ हा वारंवार नियंत्रण कक्ष व पोलीस नाईक /८९८ भदाणे यांचे मोबाईल फोनवर जी क्रॉप चालू असल्याबाबत तिच तिच खोटी माहिती खोडसाळपणे देऊन घटनास्थळी खूप व्यक्ती काम करीत असून गर्दी जमली असल्याची खोटी माहिती देऊन अफवा पसरवली तसेच कोरोना या साथीच्या आजारासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचे महत्वाचे चालू असताना असे कृत्य केले म्हणून सदर व्यक्ती विरुध्द गुन्हा रजि क्र. ८५/२० भादवि १८२,५०५(२), सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५२,५४ प्रमाणे दिनांक २३/०३/२० रोजी २१.१५ वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात