ताजी बातमी

तक्रारदार - पुरूष, वय  47 

 वर्ष  रा. दर्यापूर  जि.अमरावती

आ.लो.से.- श्री.नितीन कुमार दिनेशचंद्र उजवने वय 40 वर्ष, व्यवसाय - नोकरी, डेपो मॅनेजर वर्ग 2 चांदुर बाजार  जि. अमरावती

लाच मागणी रक्कम - 5000/- रूपये 

पडताळणी दरम्यान तडजोडी अंती  रक्कम -2000/- रूपये 

 स्विकारली लाच रक्कम - 2000/- रुपये

पडताळणी-

दि.017/03/2020

सापळा -

दि. 17/03/2020       

घटनास्थळ -  एस. टी. वर्कशॉप कार्यालय चांदुर बाजार 

कारण - तक्रारदार  याना कारणे दाखवा नोटीस देऊन सहा महिने कायमस्वरूपी वेतन वाढ थांबवण्याची शिक्षा देऊन वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देऊन सस्पेंड न करण्यासाठी तक्रारदार याना 5000/ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्याने आज रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष तडजोडी अंती 2000/ हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम  स्वीकारण्याची तयारी दर्शऊन आज रोजी सापळा कार्यवाही दरम्यान 2000/- रू लाच रक्कम स्वतः स्वीकारली आहे.आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले  असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मार्गदर्शन 

मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  परिक्षेत्र, अमरावती.

मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती

मा. श्री. गजानन पडघन,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि. अमरावती

तपासी अधिकारी- संतोष शेगावकर पोलीस निरिक्षक ला. प्र.वि.अमरावती

कारवाई पथक - संतोष शेगावकर निरिक्षक, HC श्रीकृष्ण तालन नापोका  प्रमोद धानोरकर , चालक नपोका अकबर  हुसेन ला. प्र.वि.अमरावती

हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

---सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती

*@दुरध्वनी क्रं - ०७२१-२५५२३५५, २५५३०५५

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात