ताजी बातमी

मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यामध्ये करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मंत्रालयातील या कर्मचाऱ्याचा भाऊ अमेरिकेतून आला आहे. तो करोना पॉझिटिव्ह आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात