ताजी बातमी

तक्रारदार - पुरूष, वय  ४६ वर्ष    रा.कावली,ता.धामणगाव जि.अमरावती

आ.लो.से.- श्री.देवेंद्र दिगांबर नसकरी, वय ५२ वर्ष,व्यवसाय - नोकरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ब.नं. ५५०,पो.स्टे मंगरूळ दस्तगीर, अमरावती ग्रामीण रा. खेतान नगर, बालाजी नगर जुना धामणगाव ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती

लाच मागणी रक्कम - २०००/- रूपये 

पडताळणी दरम्यान लाच मागणी रक्कम - ४००/- रूपये 

स्विकारली लाच रक्कम - ४००/- रुपये

पडताळणी-

दि.०५/०३/२०२०

दी.१६/०३/२०२०

सापळा -

दि. १६/०३/२०२०            

घटनास्थळ -  पो.स्टे.मंगरूळ दस्तगीर, च्या गेट समोर

कारण - तक्रारदार  यांचे विरुध्द दाखल गुन्ह्यातिल चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल करण्याकरिता तक्रारदार यांना अालोसे यांनी २०००/- रुपये लाचेची मागणी केली असता  पडताळणी कारवाई दरम्यान अालोसे यांनी पंचासमक्ष इशाऱ्याने बोलणी करून लाच मागण्याचा प्रयत्न केला व नंतर तक्रारदार यांनी २०००/- रुपये जास्त होतात असे बोलले असता आज रोजी  ४००/- रुपये स्पष्ट लाचेची मागणी करून आज रोजी सापळा कार्यवाही दरम्यान ४००/- रू लाच रक्कम स्वतः स्वीकारली आहे.आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले  असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मार्गदर्शन 

मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  परिक्षेत्र, अमरावती.

मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती

मा. श्री. गजानन पडघन,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि. अमरावती

तपासी अधिकारी- डॉ. अनुप वाकडे,पो. निरिक्षक ला. प्र.वि.अमरावती

कारवाई पथक - डॉ. अनुप वाकडे,पो. निरिक्षक, नापोका युवराज राठोड, पोकॉ वैभव जायले, चालक स.फौ. सतिष किटूकले ला. प्र.वि.अमरावती

हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात