राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन
राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेले आणि सर्वसामान्यांत सहज वावरणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.