रो रो सेवेला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले धन्यवाद. ही सेवा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.