ताजी बातमी

साक्षात गृहमंत्र्यांच्या पत्नीच विचारपूस करत आहेत या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत या महिलांनी भरभरुन बोलत श्रीमती देशमुख यांचे आभार मानले.


वरळी येथील आयपीएस भोजनालयात (मेस) हा हृदय संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात