ताजी बातमी

मुंबई : ट्रेन क्रमांक १२९०२ गुजरात एक्स्प्रेसमधून १४ लाखांचा गुटखा पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केला. बुधवारी एक्स्प्रेसच्या मालडब्यातून पार्सलमध्ये तब्बल ५०० किलोचा गुटखा येणार असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. आरपीएफच्या पथकाने मालडब्याची तपासणी केली असता बेवारस स्थितीतील पार्सलमध्ये विविध कंपन्यांच्या गुटख्यांची पाकिटे सापडली. सापडलेले पार्सल रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आरपीएफने दिली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात