ताजी बातमी

कल्याण-नगर रस्त्यावरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. माळशेज घाट चढल्यावर येणाऱ्या करमाळे गाव येथे रस्ता खचला यामुळे कल्याण-नगर रस्ते वाहतूक अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात