ताजी बातमी

मुंब्रा येथे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

प्लास्टिकच्या गोदामाला आज सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत चार गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहेय. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसूनआगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आग अद्याप आटोक्यात आली नाही

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात