ताजी बातमी

मुंबई : पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अंधेरीपर्यंत जोरदार पाऊस आहे. तसेच बोरीवलीमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, जोगेश्वरी येथे उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात अपघात होऊन एक ठार तर पाच जण जखमी झालेत.  

जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रामा केअर हॉस्पिटलच्या विरूद्ध जोगेश्वरी उड्डान पुलावर ट्रक आणि कारच्या यांच्यात विचित्र अपघात झाला. या झालेल्या अपघातात एक ठार आणि पाचजण जखमी झालेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात