तापाचा कहर! बिहारमध्ये १०० बालकांचा मृत्यू
बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात
‘अॅक्यूट
एन्सेफलाइटिस
सिंड्रोम’
(एईएस)
या
आजाराने
मृत्यू
झालेल्या
बालकांची
संख्या
आता
१००
वर
पोहचला
आहे.
मुख्यमंत्री
नितीश
कुमार
यांनी
अद्याप
पर्यंत
पिडीत
रूग्णांसह
त्यांच्या
नातेवाईकांची
भेट
न
घेतल्याने
नाराजी
व्यक्त
होत
आहे.
मात्र
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, जिल्हा
प्रशासन
व
वैद्यकीय
अधिका-याना
शक्य
तितक्या
सर्व
उपाय
योजना
करण्याचे
आदेश
दिले
आहेत.
याशिवाय
मुख्यमंत्रा
नितीश
कुमार
यांनी
या
आजारामध्ये
मृत्यू
झालेल्यांच्या कुटूंबीयास चार लाख
रूपये
दिले
जाणार
असल्याचेही
सांगितले
आहे.
शासकीय
श्रीकृष्ण
वैद्यकीय
महाविद्यालय
व
रूग्णालय
(एसकेएमसीएच)
तसेच
एका
खासगी
संस्थद्वारे
चालवले
जाणारे
केजरीवाल
रूग्णालयात
मिळून
१००
बालकांचा
मृत्यू
झाला
आहे.
ही
मुल
‘अॅक्यूट
एन्सेफलाइटिस
सिंड्रोम’
(एईएस)
या
आजाराने
त्रस्त
होती
अशी
शक्यता
वर्तवली
जात
आहे.