ताजी बातमी

नालासोपारा  पूर्वेकडील आशीर्वाद इमारतीच्या बाजूला असलेल्या जाधव मार्केट मधील दुकानांना आज (ता. ) सकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत 14 चपला, बॅग, मोबाईल  आदी  दुकाने जळून खाक झाली.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन ही आग विझवली. आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग शॉट सर्किट झाल्याने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे..

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात