ताजी बातमी

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याच्या रागातून आदित्य संजय गवळी या युवकावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केला आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गांधीमैदानात ही घटना घडली. यामध्ये आदित्य गवळी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सुरज सुभाष जाधव ऋषिकेश कैलास डहाळे (भैय्या) या दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरारी आहेत. दरम्यान, आदित्य गवळी याचे वडील पोलिस कर्मचारी आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात