ताजी बातमी

पुण्याहून मुंबईला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला एसटीमध्ये गुंगीचे औषध असलेले बिस्कीट खाण्यास देऊन अंगावरील दागिने रोकड असा ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात