ताजी बातमी

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये रात्रीच्या अंधारात ड्रग्जविक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधाराचा गैरफायदा घेत कॅम्पसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन तस्करांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख रु. मूल्याचे कोकेन हस्तगत केले. हे तस्कर येथील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात