ताजी बातमी

मात्र कोणत्या ट्रेन मधून तरुणी पडली या बात लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाली नाही.

  अक्षदा खोचरे असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव ...

 डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथील साई सदन सोसायटीत राहत होती...

गुरुवारी शेवटची कर्जत लोकलच्या रेल्वे गाडीतील मोटरमनला दिवा-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकजवळ तिचा मृतदेह पडल्याचे पाहून डोंबिवली रेल्वे स्टेशनमास्तरला कळवले....त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी रात्रीच्या वेळी दिवा-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रँकवर तिचा मृतदेह सापडला...

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात